तुम्हाला देण्यात आलेला लोग इन आय डी आणि पासवर्डनी लोग इन व्हा.
मराठीतुन सुचना
ज्या लोकांचे साइट वर नामांकन ( Enrollment ) झालेले असेल तेच लोक चाचणी देउ शकतात.
चाचणी देण्याच्या आधी तुम्हाला दिलेला युझर आईडी ( Login ID ) आणि पासवर्डनी (
Password ) लोग ईन ( Login ) होणॆ आवश्यक आहे.
लोग ईन झाल्यावर आलेल्या पाना (Web Page ) वर आपण
प्रश्नसंचाची यादी (Question Set List ) बघु शकता
. नंतर आपल्याला दिलेल्या सूचना अनुसार यादी मधुन आपण योग्य प्रश्नसंच निवडा.
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेल्या वेळेचा बंधनात देणॆ आवश्यक आहे. हि वेळ मर्यादा परीक्षकाने ठरवलेली असते.
जी साधरणता 60 सेक़ंडा पेक्षा कमी असते. जर आपण दिलेल्या वेळ मर्यादेत प्रश्नाचे उत्तर देउ शकला नाहि तर तुम्ही तो प्रश्न सोडून दिला असे मानन्यात येएल
आणि आपोआप पुढला प्रश्न समोर दिसेल. चाचणी सुरु व्हायचा आधि आपण वेळ मर्यादा बघु शकता. सुटलेल्या प्रश्नाचे शून्य गुण ( 0 Marks )
मीळतात.
ह्या सॉफ्टवेयर मधे वजा गुणांकनाची ( Negative Marking ) पध्धति आहे. बरोबर उत्तराला एक (+1) गुण, चुकिचा उत्तराला
वजा एक (-1) गुण आणि सोडून दिलेल्या किवां सूटलेल्या प्रश्नाला शून्य गुण ( 0 Marks ) मिळतात जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे खरे उत्तर माहित नसेल तर तो प्रश्न सोडून ध्या, पण अंदाजाने पर्याय ठरवुन उत्तर देउ नका, नाहितर मिळालेले गुण सुधा कमी होत
जातील
कुठल्याही प्रश्नसंचातुन प्रत्येक वेळॆला अनिश्चित क्रमाने प्रश्न दाखवले जातात. म्हणुन शेजारी बसलेल्या विध्यार्थी कड्न टीप्स (मदद )घेणॆ व्यर्थ आहे.
आपण स्वताने केलेल्या मेहनती वर व स्वताचा ज्ञानावर विश्वास ठेवणॆ हेच योघ्य आहे.
एकदा चाचणीची सुरुवात झाल्या नंतर तुम्ही वेब ब्राउझरचा (Web Browser) फोरवर्ड (Forward), बेकवर्ड (Back), व रीफ्रेश (Refresh) बटणावर
क्लिक करु नका. जर नुम्हाला चाकणी रद्द करायची असेल तर एबोर्ट (Abort)बटणावर क्लिक करुन चाचणी रद्द करु शकता.